राजरत्न नाव माझे
अनेक होती पुढारी
मी अनेकांना घेऊन निघालो
बाबाचा मी रत्न आहे
माणुसकीच मी शिकलो..
तुकडे लाख दिसली मला
मी गोळा करण्यास निघालो
जिथं फाटलेली नाती दिसली
ठिगळ लावत बसलो..
धम्म कार्याचा झेंडा
मी हाती घेऊन पडालो
बीज पेरत धम्माचे
मी गावो गावी वळालो...
आत्ताच नूस्त धीरे धीरे
मी लोकांना कळालो
बाबासाहेबांचा नातू मी
नुकताच आता पटालो...
राजरत्न नाव माझे
आंबेडकर घरयाण्यात जन्मालो
शिरसाठ चा लेखनिवर
नूस्त अक्षर अक्षर उमटालो
कविता आवडल्यास नक्की शेर करा,
अन अशीच नवीन पोस्ट पाहण्यासाठी आमचा ब्लॉग ला फॉलोव जरूर करा.. धन्यवाद
Pankaj shirsath
अनेक होती पुढारी
मी अनेकांना घेऊन निघालो
बाबाचा मी रत्न आहे
माणुसकीच मी शिकलो..
तुकडे लाख दिसली मला
मी गोळा करण्यास निघालो
जिथं फाटलेली नाती दिसली
ठिगळ लावत बसलो..
धम्म कार्याचा झेंडा
मी हाती घेऊन पडालो
बीज पेरत धम्माचे
मी गावो गावी वळालो...
आत्ताच नूस्त धीरे धीरे
मी लोकांना कळालो
बाबासाहेबांचा नातू मी
नुकताच आता पटालो...
राजरत्न नाव माझे
आंबेडकर घरयाण्यात जन्मालो
शिरसाठ चा लेखनिवर
नूस्त अक्षर अक्षर उमटालो
कविता आवडल्यास नक्की शेर करा,
अन अशीच नवीन पोस्ट पाहण्यासाठी आमचा ब्लॉग ला फॉलोव जरूर करा.. धन्यवाद
Pankaj shirsath
ConversionConversion EmoticonEmoticon