तिला प्रीत कळेना

सुंदर तुझा विचार आवडलास मला, 
भविष्याची ही काळजी असायला हवी तुला

निसर्गा नियमा प्रमाने तुला तर प्रेम होणार
नसनार मि तेव्हा तुझी नजर मला शोधनार.

जाइन इतका दूर की कधी मिळणार नाही, तुझी ही चूक तला पुन्हा सुधरवता येणार नाही..


म्हणून म्हणतो प्रिये तुझा विना जीवनात जीव अशे ना, का म्हणून तुला माझी प्रीत कडेना..
पंकज शिरसाठ
Previous
Next Post »