पावसात रडलो

तू येणार होतीस 
या आशेन.
मी भर पावसात भिंजलो
दिसू नये माझे अश्रू म्हणून
पावसाचं रडलो
Previous
Next Post »